कारिवडे भैरववाडी येथील सुभेदार सुनील राघोबा सावंत पंजाब येथे शहीद.
सावंतवाडी: तालुक्यातील कारिवडे भैरववाडी येथील १९ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे सुभेदार सुनील राघोबा सावंत हे बुधवारी सकाळी पिटी परेडदरम्यान पंजाब येथे शहीद झाले. त्यांचे पार्थिव...
WhatsApp us
