२६/११ या मुंबईतील आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी तहव्वूर हुसैन राणाविरोधात आरोपपत्र प्रविष्ट !
मुंबई: २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री मुंबईवर झालेल्या आतंकवादी आक्रमणातील संशयित आरोपी तहव्वूर हुसैन राणा याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद...
