आसोली गावातील वडखोल येथील गटार बांधण्याच्या कामाचे भूमी पूजन संपन्न…!
आसोली प्रतिनिधी: आसोली गावातील वडखोल येथील पेणसे च्या घरापासून ते गावडेश्र्वर मंदिर पर्यंतच्या रस्त्याला गटार बांधण्याचं काम मंजूर झाले आहे. हे काम १५ वित्त मधून...
WhatsApp us
