स्पोर्ट

ओटवणे येथे भव्य खुली क्रिकेट स्पर्धा…! प्रथम ५००२४ तर द्वितीय २५०२४ रूपयाचे पारितोषिक

Spread the love

ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे चौगुले मित्रमंडळ आणि गावठणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कु ध्रुव बबलू गावकर याच्या वाढदिवसानिमित्त २, ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी ओटवणे ग्रामपंचायत नजिक भव्य खुल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००२४ रुपये व ध्रुव चषक, द्वितीय पारितोषिक २५०२४ रूपये व ध्रुव चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाना प्रत्येकी ५००० रूपयाचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या १६ संघानाच प्रवेश देण्यात येणार असून इच्छुक संघानी उदीत गांवकर ७८२०८१४३६४ आणि विशाल गांवकर ९४०४९३०२६० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सचिन गांवकर आणि शिवाजी गांवकर यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत कलंबिस्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची बाजी

news

माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यात रविवारी रंगणार मैत्रीपूर्ण सामना…!

news

टाटा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सिंधू रनर टीमचा विजयी झेंडा …

news

Leave a Comment