स्पोर्ट

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत कलंबिस्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची बाजी

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय खो-खो क्रीडास्पर्धेत कलंबिस्त इंग्लिश स्कूल,कलंबिस्तच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने अंतिम सामना जिंकत घवघवीत यश संपादन केले व त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री. प्रकाश पावरा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. शिवाजी सावंत, सचिव श्री. यशवंत राऊळ, श्री. चंद्रकांत राणे व सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्गाने अभिनंदन केले आहे.

 


Spread the love

Related posts

कोकण विभाग तायक्वॉंदो स्पर्धेत शितल आचरेकरने मिळवले रौप्य पदक!

news

फुटबॉल स्पर्धेत भारतीय खेळाडूंचे सुयश.

news

मालवण येथे ८ फेब्रुवारी रोजी ‘सिंधुदुर्ग श्री’ जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन!

news

Leave a Comment