रस्त्यावरील निराधार, वंचित, पिडीत बांधवांच्या सेवेतच खरी मानवता…!
मानवतेच्या कार्यात सहयोग देणा-या सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद. वसई पारनाका येथील निराधार वयोवृध्द नागरिक नासीर यांना मिळाला समर्थ आश्रमचा आधार. नासीर यांच्या पायाच्या जख्मेतून...
WhatsApp us
