Author : news

http://clickmee.in/news - 5604 Posts - 0 Comments
स्टोरी

सीबीआयच्या संचालकपदी आयपीएस प्रवीण सूद यांची नियुक्ती!

news
१४ मे वार्ता: सीबीआयच्या संचालकपदी सुबोध कुमार जैस्वाल यांच्या जागी आयपीएस प्रवीण सूद यांची नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस प्रवीण सूद २५ मे रोजी...
स्टोरी

समृद्धी महामार्ग बनतोय मृत्यूचा साफळा?

news
१४ मे वार्ता: समृद्धी महामार्गावर प्रवास करतांना गेल्या १५० दिवसात ९५० च्यावर अपघात झाले आहेत. या अपघातात जवळपास ४० जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे...
स्टोरी

महाराष्ट्रात ८ जून २०२३ रोजी मान्सून प्रवेश करणार!

news
१४ मे वार्ता: संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे शेतकरी मेळाव्यात शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात ८ जून २०२३ रोजी मान्सून प्रवेश करणार...
स्टोरी

दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक!

news
जम्मू: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग भागात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीर पोलिसांनी ट्वीट करत या कारवाईबद्दल माहिती दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी...
क्राईम

विज्ञापनाद्वारे स्वतःची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप!माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याकडून तक्रार प्रविष्ट!

news
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: भारताचे प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी त्यांची प्रतिमा मलीन केल्याविषयी मुंबई पोलिसांकडे अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. अनुमतीविना सचिन यांचे नाव,...
स्टोरी

उज्जैनच्या महाकालेश्‍वर मंदिरातील सशुल्क दर्शन व्यवस्थेच्या विरोधात संतांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र!

news
धर्मस्थळाद्वारे पैसे कमावणे हेे विनाशाचे लक्षण असल्याने सत्ताधार्‍यांना दुष्परिणाम भोगावे लागतील! मध्यप्रदेश: बारा ज्योतिर्लिंगांपैकी येथील महाकालेश्‍वर मंदिरात चालू असलेली सशुल्क दर्शन व्यवस्था बंद करण्याची मागणी...
स्टोरी

भाग्यनगरमध्ये पकडलेल्या आतंकवाद्यांना मानवी बाँब बनून माझी हत्या करायची होती! आमदार टी. राजसिंह

news
भाग्यनगर: भाग्यनगर येथे पकडलेल्या आतंकवाद्यांना मानवी बाँब बनून माझी हत्या करायची होती आणि पोलिसांनी ही माहिती लपवली, असा गंभीर आरोप भाग्यनगरमधील गोशामहल विधानसभा मतदारसंघातील प्रखर...
स्टोरी

अंदमान, बंगाल आणि ओडिशात ‘मोचा’ चक्रीवादळाची चेतावणी!

news
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: भारतीय हवामान खात्याने अंदमान-निकोबार, बंगाल आणि ओडिशा येथे ‘मोचा’ नावाच्या चक्रीवादळाची चेतावणी दिली आहे. मोचा चक्रीवादळामुळे पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक...
क्राईम

राज्यात बेपत्ता मुलींचे स्वतंत्र समितीकडून अन्वेषण होणार!

news
१४ मे वार्ता: राज्यात प्रतिदिन सरासरी ७० मुली आणि महिला बेपत्ता होत असल्याप्रकरणी आढावा घेण्याच्या दृष्टीने स्वतंत्र समिती सिद्ध करून समितीच्या माध्यमातून अन्वेषण करण्याच्या दृष्टीने...
राजकारण

बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला एकही जागा नाही!निपाणीत भाजपच्या शशिकला जोल्ले विजयी….

news
बेळगाव: मराठी माणसांवर होणार्‍या अन्यायाच्या सूत्रावर लढा देणार्‍या महाराष्ट्र एकीकरण समितीला बेळगाव जिल्ह्यात एकही जागा मिळालेली नाही. एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुस्कर यांना ६४ सहस्र मते...