क्राईम

विज्ञापनाद्वारे स्वतःची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप!माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याकडून तक्रार प्रविष्ट!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: भारताचे प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी त्यांची प्रतिमा मलीन केल्याविषयी मुंबई पोलिसांकडे अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. अनुमतीविना सचिन यांचे नाव, छायाचित्र, तसेच आवाज यांचा वापर केल्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला.


Spread the love

Related posts

अंदमान-निकोबार येथील ‘काळेपाणी’ कारागृहात स्थानांरित होणार उत्तर भारतातील कुख्यात गुंड!

news

जानेवारी ते मार्च या काळात मुंबईमधून ३८३ मुली बेपत्ता!

news

तळेगावमध्ये झालेल्या जीवघेण्या किशोर आवारे यांचा उपचारा सरू असतांना मृत्यू!

news

Leave a Comment