स्टोरी

दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक!

Spread the love

जम्मू: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग भागात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीर पोलिसांनी ट्वीट करत या कारवाईबद्दल माहिती दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनागमधील अनंदवन संगम भागात दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. तसेच काश्मीर पोलीस आणि लष्कराचे जवान या भागात सातत्याने कारवाई करत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.


Spread the love

Related posts

माजी पंचायत समिती सदस्य श्री संदिपजी गावडे यांच्या हस्ते मळगाव हायस्कूल येथे वह्या वाटप!

news

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान तर्फे नगरपरिषद व हॉस्पिटल मधील १२० कंत्राटी कामगारांचा होणार सन्मान.

newss

डिजिटल शिक्षणाची नवी दिशा..! मुळदे महाविद्यालयात MOOC कोर्सेसबाबत मार्गदर्शन व संवाद सत्र संपन्न.

news

Leave a Comment