ओवी शेटे हिला लॉन्ग ट्रॅक स्पीड स्केटिंग मध्ये दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदक…! मसुरे चांदेरवाडी येथे ओवी हिचे आजोळ.
मसुरे प्रतिनिधी: मसुरे चांदेरवाडी येथे आजोळ असलेले आणि मूळ गुहागर येथील मुंबई ठाणे येथे वास्तव्यास असलेली कुमारी ओवी सुदर्शन शेटे हिने उत्तराखंड डेहराडून हिमाद्री आईस...
