सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा समारोप…! भारतासह २३ देशांतील ३० हजार हिंदूंचा सहभाग.
गोवा प्रतिनिधी: संत-गुरुजन नेहमी सांगायचे, ‘आगामी काळ युद्धाचा आहे. त्या युद्धात विजय मिळवण्यासाठी, ते युद्ध लढण्यासाठी प्रत्येक हिंदूने तयार होण्याची आवश्यकता आहे.’ पहेलगामच्या हल्ल्यात धर्म विचारून...
