माणगावमध्ये एसटी कंट्रोल पॉईंट करा! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांची मागणी.
कुडाळ प्रतिनिधी: माणगाव हा ग्रामीण भाग आहे आणि माणगांव खोऱ्यात २७ ते २८ गाव आहेत. या भागात एसटी सेवा सुरळीत झाली पाहिजे. त्यासाठी माणगाव मध्ये...
WhatsApp us
