Author : news

http://clickmee.in/news - 5604 Posts - 0 Comments
स्टोरी

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुका महिला सेलचा महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम.

news
ओटवणे प्रतिनिधी: अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुका महिला सेलने दिव्यांग मुलींना जीवनावश्यक वस्तूंसह रोख आर्थिक मदत करून त्यांच्यासोबत आगळावेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन...
स्टोरी

पालकमंत्री आणि निलेश राणे यांनी फुकटचे श्रेय घेण्याची सवय सोडावी…! राहुल सावंत.

news
मालवण: बिळवस हायस्कूल ते कुंबळ तिठा पर्यंत गेली कित्येक वर्ष स्ट्रीट लाईटची मागणी सडेवाडी ग्रामस्थांची होती. यासाठी श्री.विवेक पालव यांनी मंत्रालय पातळीवरून पत्रव्यवहार केला होता....
स्टोरी

दत्तप्रसाद पेडणेकर यांचा आंगणे कुटुंबीयांकडून आंगणेवाडीत सत्कार..!

news
मसुरे प्रतिनिधी: आंगणेवाडीच्या या पुण्यभूमीत आजचा हा माझा सत्कार हा मी श्रीदेवी भराडी मातेचा प्रसाद समजतो आणि या पुण्यभूमीत श्रीदेवी भराडी माता रंगमंचावरती माझ्या आज...
स्टोरी

कष्टकरी ‘सुंदराआई’चा जागतिक महिलादिनानिमित्त सन्मान…!

news
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा विधायक उपक्रम.!   सावंतवाडी: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने महिला पत्रकार भगिनींचा यथोचित सन्मान करण्यात आला....
स्टोरी

जागतिक महिलादिनानिमित्त महिला पत्रकारांचा झाला सन्मान..!

news
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा अभिनव उपक्रम.!   सावंतवाडी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने महिला पत्रकार भगिनींचा यथोचित सन्मान करण्यात...
स्टोरी

पळसंब जयंती देवी मंदिर येथे मोफत वृत्तपत्र वाचण्यास उपलब्ध…!

news
मसुरे प्रतिनिधी: श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब ( रजि) यांच्या पुढाकाराने महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर श्री.जयंती देवी मंदिर येथे प्रहार व सिधुदुर्ग टाईम्स हे दोन...
स्टोरी

पळसंबच्या विविध विकास कामांसाठी वेधले उधोगमंत्र्यांचे लक्ष…!

news
मसुरे प्रतिनिधी: शिवसेना नेते,सिंधुरत्न समृद्धी योजनेचे संचालक तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. किरण(भैय्या) सामंत  यांची आचरा येथे भेट घेत पळसंब गावच्या विविध विकास कामांचे...
स्टोरी

आ. वैभव नाईक यांनी कुणकेश्वर मंदिरात घेतले दर्शन.

news
कुणकेश्वर प्रतिनिधी: कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून श्री देव कुणकेश्वराचे...
शिक्षण

भरतगड इंग्लिश मिडीयम येथे महिला दिनास उत्स्फूर्त प्रतिसाद…!

news
विविध स्पर्धांमध्ये पालकांचा सहभाग. मसुरे प्रतिनिधी: भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे येथे जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला.प्रारंभी महिला पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले....
शिक्षण

बिळवसची हर्षिता पालव एनटीएस मध्ये देशात प्रथम…!

news
भाजप शक्ती केंद्र प्रमुख संतोष पालव यांची कन्या.   मसुरे प्रतिनिधी: माध्यमिक विद्यालय बिळवस येथील सहावीची विद्यार्थिनी हर्षिता संतोष पालव हिने नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेत...