Author : news

http://clickmee.in/news - 5604 Posts - 0 Comments
स्टोरी

श्री स्वामी समर्थ मठ, राठीवडे येथे रविवार दिनांक २१ जुलै रोजी गुरूपौर्णिमा उत्सव 

news
मालवण प्रतिनिधी(संतोष पोईप): अक्कलकोट प्रणित श्री स्वामी समर्थ मठ, राठीवडे ता. मालवण या मठात प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि.२१जुलै २०२४ रोजी गुरूपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त...
स्टोरी

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या उपलप विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

news
अक्कलकोट: अक्कलकोट शहर ए वन चौक येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या अधिपत्याखाली असलेल्या श्री उपलप विठ्ठल मंदिर येथे १७ जुलै रोजी सालाबादाप्रमाणे आषाढी एकादशी...
शिक्षण

ओटवणेत भाजप आणि संदीप गावडे यांच्या माध्यमातून वह्यांचे वाटप.

news
ओटवणे(प्रतिनीधी): भारतीय जनता पार्टी आणि माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री रविन्द्र चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्यातून ओटवणेतील रवळनाथ विद्यामंदिर...
स्टोरी

आषाढी वारीच्या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्काळ बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश !

news
पंढरपूर (जिल्हा सोलापूर): आषाढ वारी दोन दिवसांवर आली, तरी श्रीक्षेत्र पंढरपूर शहरात मद्य आणि मांसाची दुकाने खुलेपणाने चालू आहेत. यामुळे वारकर्‍यांच्या भावना दुखावल्या जात असल्याने...
स्टोरी

मसुरेचा सुपुत्र रुपेश दुखंडे वारकऱ्यांच्या सेवेला…! लोणंद येथे वारकऱ्यांना मोफत चहा बिस्कीट पाण्याचे वाटप.

news
मसुरे प्रतिनिधी: सध्याच्या धावत्या जगामध्ये आपण वारीसाठी पंधरा ते वीस दिवस सर्व जण सुट्टी काढून वारीसाठी चालत जाऊ शकत नाही पण आपण आपल्या जीवनातला एक...
स्पोर्ट

पुणे शहर काँग्रेस कमिटी युवक व क्रीडा सेलच्या वतीने इंटर दो जो कराटे स्पर्धा संपन्न.

news
पुणे: रविवार दिनांक १४ जुलै २०२४ रोजी पुणे शहर काँग्रेस कमिटी युवक व क्रीडा सेलच्या वतीने इंटर दो जो कराटे स्पर्धा काँग्रेस भवन सभागृह येथे...
स्टोरी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याचा बांदा नवरात्र उत्सव मंडळाकडून आषाढ महोत्सव निमित्ताने भव्य सत्कार.

news
बांदा: सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ कट्टा कॉर्नर बांदा आषाढ महोत्सव २०२४ निमित्ताने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या मंडळाला आज ३५ वर्षे पूर्ण झालेली...
स्टोरी

कोकण रेल्वे मार्गावरील २४ तासानंतर हि पूर्वपदावर नाहीच.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी बोगद्यानजीक दि. १४ जुलै सायंकाळी मातीचा भराव रुळावर कोसळून ठप्प झालेली रेल्वे वाहतूक २४ तासानंतर हि पूर्वपदावर आलेली नाही....
स्टोरी

सावंतवाडी भटवाडी येथील विठ्ठल मंदिर येथे आषाढी एकादशी उत्सव साजरा होणार.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी भटवाडी येथील विठ्ठल मंदिर येते आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. बुधवार १७ व रविवार २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम...
शिक्षण

बांधावरच्या शाळेने आनंददायी शनिवार साजरा…! जि. प. शाळा माईण नंबर १ चा उपक्रम.

news
सिंधुदुर्ग: विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात शिक्षण मिळावे म्हणून राज्यशासनाने आठवड्याचा शनिवार आनंददायी शनिवार म्हणून साजरा करण्यात बाबत कळविले आहे. याच पार्श्वभूमीवर शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक श्रीम. प्रतिक्षा...