शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड आयोजितभव्य शेतकरी – सभासद मेळावा!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून मुंबई पुणे येथील कोकणी भूमिपुत्र यांचा साधारण पंचवीस लाख रुपयांचा स्वनिधी भागभांडवलाच्या स्वरूपात उभारण्याचा सदर कंपनीचा...
