अडीच लाख रुपयांचा निधी स्वतःच्या खिशातून त्वरित देणारा दत्ता सामंत खरा देवदूत ….
मसुरे गडगेरा वाडीतील १० वर्षे ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग चा प्रश्न दत्ता सामंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सोडविला! मसुरे ग्रामस्थांची भावना…… मसुर प्रतिनिधी: गेली...
