इंग्लिश मिडियम स्कूल तळवडे प्रशालेच्या विद्यार्थी परिषदेचा पद्ग्रहण समारंभ उत्साहात साजरा.
तळवडे प्रतिनिधी: येथील गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट सावंतवाडी संचलित इंग्लिश मिडिलम स्कूल तळवडे प्रशालेच्या विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण समारंभ -दिनांक १० जुलै २०२५ रोजी...
