स्टोरी

मसुरे स्वामी समर्थ मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम. 

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: गुरुवार दिनांक १० जुलै रोजी मसुरे मर्डे येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता अभिषेक, एकादशमी, ११ वाजता सत्यनारायणाची महापूजा, महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता महाआरती, रात्रौ ८ वाजता स्थानिकांची सुश्राव्य भजने असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ स्वामीभक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ ट्रस्ट मर्डेवाडी मसुरे ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाबुराव प्रभुगावकर यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

केमिस्ट हृदय सम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

news

आजपासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू….

news

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा जळगाव येथील एका वृद्ध महिलेला आधार.

news

Leave a Comment