स्टोरी

सत्वशीला पांडुरंग सावंत भोसले यांचे निधन.

Spread the love

सिंधुदुर्ग : 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील सत्वशीला पांडुरंग सावंत भोसले वय ७५ यांचे नुकतेच अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे सुना नातवंडे असा परिवार असून मिरा रोड भाईंदर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा उपसंघटक सौ. जयलक्ष्मी जयराम सावंत यांच्या त्या सासूबाई होतं…


Spread the love

Related posts

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक केजी जॉर्ज यांचे निधन.

news

दोन वेगवेगळ्याअपघातात तीन जण जखमी…! सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी केली मदत कार्य.

news

अयोध्येतील राम मूर्तीच्या प्रतिष्ठापने वेळी कणकवलीत विविध कार्यक्रम होणार.

news

Leave a Comment