स्टोरी

परशुराम गोरे यांचे निधन.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:

 

मसुरे मार्गाचीतड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते परशुराम कृष्णाजी गोरे वय ७७ यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले. परशुराम गोरे हे मसुरे एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये आर पी बागवे हायस्कूल मसुरे आणि भरतगड हायस्कूल देऊळवाडा या प्रशालेमध्ये लिपिक म्हणून सेवा बजावली होती. तसेच मसूरे येथील विविध सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा ते कार्यरत होते. मसुरे गावच्या शैक्षणिक, साहित्य, धार्मिक,सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे. पेट्रोल केमिकल इंजिनियर राजेंद्र गोरे यांचे ते वडील आणि मसुरे येथील पुरोहित राजू गोरे यांचे ते काका होतं.


Spread the love

Related posts

बाळूमामा देवस्थान’चे विश्‍वस्त मंडळ विसर्जित : प्रशासकपदी शिवराज नाईकवाडे यांची नियुक्ती

news

रत्नागिरी जिल्ह्यातील ३ नदीपट्टे प्रदूषित ! केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातील माहिती….वाशिष्ठी, सावित्री आणि मुचकुंदी या नद्यांचा समावेश

news

सावंतवाडी नवसरणी येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला नेतृत्व विकास कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

news

Leave a Comment