स्टोरी

गुजरातला धडकल्यानंतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ राजस्थानकडे सरकले!

Spread the love

१६ जून वार्ता: बिपरजॉय चक्रीवादळ १५ जूनच्या रात्री गुजरातच्या जखाऊ किनारपट्टीवर धडकल्यामुळे २ जणांचा मृत्यू झाला, तर २२ हून अधिक जण घायाळ झाले. त्याव्यतिरिक्त प्राण्यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.या चक्रीवादळाचा फटका गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या ८ जिल्ह्यांना बसला. चक्रीवादळाच्या वेळी येथे मुसळधार पाऊस पडला. प्रतिघंटा १२० कि.मी. वेगाने वारे पहात होते. आता हे वादळ राजस्थानच्या दिशेने सरकले असून त्याचा वेग मंदावला आहे.


Spread the love

Related posts

राज्यातील निरक्षरांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण होणार !

news

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या आंदोलनाला यश!

news

किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त तन्मय दळवी याला शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज..!

प्रसाद परब

Leave a Comment