स्टोरी

तमिळनाडूचे माजी पोलीस महासंचालक राजेश दास यांना ३ वर्षांचा सश्रम कारावास!

Spread the love

१६ जून वार्ता: सहकारी महिला पोलीस अधिकार्‍याचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी तमिळनाडूचे माजी पोलीस महासंचालक राजेश दास यांना न्यायालयाने ३ वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.फेब्रुवारी २०२१ मध्ये या महिला अधिकार्‍याने तक्रार नोंदवली होती. त्यानंतर सरकारने राजेश दास यांना निलंबित करून चौकशी समिती स्थापन केली होती.


Spread the love

Related posts

शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक मसुरे येथील भरतगड किल्ला शिवमय….

news

भारतातील पहिली कोविड नोजल व्हॅक्सीन मुंबईत आजपासून उपलब्ध होणार.

news

सावंतवाडी शहरातून दुचाकी वरून रॅली काढून मराठा आरक्षणासंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधले ……

news

Leave a Comment