राजकारण

बबन साळगावकरांचा दिपक केसरकरांवर हल्लाबोल

Spread the love

सावंतवाडी: तालुक्यातील आंबोली येथील पर्यटन विकास महामंडळाचा सुमारे २५ कोटी रुपयांचा प्रकल्प हवाई पाहणी करणाऱ्या शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिसत नाही का असा प्रश्न माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उपस्थित केला आहे. आंबोली मधे १७ वर्ष पूर्वी उभा राहिलेल्या पर्यटन विकास महामंडळाचा हा प्रकल्प अद्याप उद्घाटना विना सडत पडलेला आहे. मागील १७ वर्षात याच्यावरती कोट्यवधी रुपयाचा खर्च झाला आहे. अधिकारी डोळ्याला झापडे लावून मुग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यानी या प्रकल्पावर भेट देऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी साळगावकर यांनी केली आहे.


Spread the love

Related posts

अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार १०० टक्के होणार! शिक्षण मंत्री दिपक केसरकर

news

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणातील ठाण्यातील संशयित आरोपीच्या घरावर मनसे कार्यकर्त्यांचा हल्ला

news

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं हक्कभंग समितीतीला पत्र!

news

Leave a Comment