स्टोरी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या महिलांचा सन्मान.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: रुग्णांसाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टर- सिस्टर शरयू शिवडावकर स्नेहल एकावडे तसेच हॉस्पिटल नेहमी स्वच्छ व साफ ठेवणाऱ्या महिला तसेच महिला रुग्णांचाहि सन्मान सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आला. याप्रसंगी रेल्वे अधिकारी मधुकर मातोंडकर वरिष्ठ पर्यवेक्षक व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम व आयटी इंजिनियर विनायक जाधव उपस्थित होते.


Spread the love

Related posts

पळसंब येथे “किसान गोष्टी” कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद…!

news

राजवाडा येथील वळणावर रस्त्यावर ऑइल पडल्याने तीन दुचाकीना अपघात

news

उद्या चांद्रयान-3 चंद्रावर उतरणा!

news

Leave a Comment