राजकारण

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत राजन तेली आणि संदेश पारकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love

सिंधुदुर्ग: महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हावरील सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजन तेली व कणकवली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.


Spread the love

Related posts

मतमोजणीच्या पूर्वसंध्येला फडणवीसांविरोधात तक्रार! मुख्य निवडणूक आयुक्तांकडे गेलं प्रकरण

news

नव्या संसद भवनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करणे चुकीचे! काँग्रेस नेते राहुल गांधी

news

युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांचा माजी खासदार निलेश राणेंवर हल्लाबोल…!

news

Leave a Comment