स्टोरी

स्वामीभक्त ठाकूर मामा परिवारा कडून महेश इंगळेंचे औक्षण …!

Spread the love

५० व्या वाढदिवसाप्रित्यर्थ ५१ प्रकारच्या मिठाईची मेजवानी…!

मसुरे प्रतिनिधी: बदलापूरचे निस्सीम स्वामीभक्त चंद्रकांत ठाकूर उर्फ ठाकूर मामा, ठाकूर मामी परिवार यांच्या वतीने अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन ओवाळणी व औक्षण करण्यात आले. या प्रसंगी ठाकूर मामा मित्र परिवाराच्या वतीने महेश इंगळे यांना ५१ प्रकारच्या खाद्य मिठाईची मेजवानी भेट देऊन विशेष उपक्रम राबविण्यात आले.

याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, स्वामीभक्त चंद्रकांत ठाकूर मामा, ठाकूर मामी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, सोमदत्त असोलकर, विपुल जाधव, गिरीश पवार, श्रीकांत मलवे व चंद्रकांत ठाकूर मामा परिवारातील सदस्य उपस्थित होते.


Spread the love

Related posts

शासकीय कार्यालयांमध्‍ये नागरिकांसाठी वेळ निश्‍चित होणार, मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आदेश लागू !

news

भारताच्या चंद्रयान ३ बरोबर स्पर्धा करण्यासाठी रशिया चंद्रावर आज सोडणार ‘लुना २५’ यान !

news

वाढती वादळे आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील.

news

Leave a Comment