स्टोरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा….!

Spread the love

सिंधुदुर्गनगरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दि.30 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार दि. 30 नोव्हेबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने राजकोटकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता भारतीय नौसेना दिनानिमित्त मा. पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत आयोजित समारंभाबाबत पूर्वतयारी पाहणी. सायंकाळी 4 वाजता मोटोरीने चिपी विमानतळ सिंधुदुर्गकडे प्रयाण. सायं. 4.30 वाजता भारतीय नौसेना दिनानिमित्त मा. पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत आयोजित समारंभाबाबत पूर्वतयारीबाबत बैठक. स्थळ:- चिपी विमानतळ जि. सिंधुदुर्ग सायं. 5.15 वाजता चिपी विमानतळ येथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण

००००००


Spread the love

Related posts

सरकार जर धर्मनिरपेक्ष आहे, तर सरकारने मंदिरांप्रमाणे मशिदी, चर्च यांचेही अधिग्रहण करावे ! – परमहंस डॉ.

news

समीर वानखेडे प्रकरणी लपवाछपवीचा खेळ थांबवा,मुंबई हायकोर्टाचे सीबीआयला खडे बोल!

news

अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्यावतीने ‘एक दिवा सैनिकांसाठी’ अभिनव उपक्रमाचे आयोजन

news

Leave a Comment