प्रत्येक घराघरातील तरुणाईला आर्थिक सक्षम बनण्याच्या दृष्टीने यापुढे कार्य केले जाईल..! विशाल परब
सावंतवाडी प्रतिनिधी: भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले व रत्नागिरी शहर या भागात सुमारे ६०० हून अधिक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे दर्शन...
