Month : August 2025

सनातन

‘गोपाळकाला’ हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो..! श्री. शंकर निकम.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: गोपाळकाला म्हटले की, उंचच्या उंच हंड्या आणि त्या फोडण्यासाठी जिवाचे रान करणारे तरुण डोळ्यांसमोर येतात; मात्र गोपाळकाला या सणाला आध्यात्मिक आणि पौराणिक पार्श्वभूमी...
स्पोर्ट

सिंधुदुर्ग जिल्हा हौशी athletics असोसिएशन च्या वतीने १६ ऑगस्ट रोजी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणी. 

news
सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा हौशी athletics असोसिएशन च्या वतीने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणी दिनांक 16 ऑगस्ट 2025 आणि 17 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा...
स्टोरी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सावंतवाडीच्या वतीने सावंतवाडी पोलीस स्थानकात रक्षाबंधन सण साजरा.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सावंतवाडी शाखेच्यावतीने रक्षाबंधन निमित्त सावंतवाडी पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना राखीचे रक्षाबंधन बांधून पोलिस...
स्टोरी

साळगाव येथील जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स तर्फे वृक्ष संवर्धन व जतन उपक्रमाचे आयोजन.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: साळगाव येथील जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स तर्फे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने वृक्ष संवर्धन व जतन असा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. आगळ्यावेगळ्या पद्धतीने या...
क्राईम

बांदिवडे येथे अनधिकृत वाळू वाहतुक करताना तीन डंपर जप्त…! दंडात्मक कार्यवाही होणार.

news
मसुरे प्रतिनिधी: बांदिवडे मळावाडी येथे शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी संध्याकाळी उशिरा अनधिकृत वाळू वाहतूक करत असलेले तीन डंपर पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांनी...
स्टोरी

क्रांतीकुमार तानाजीराव पाटील यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती.

news
मुंबई प्रतिनिधी: क्रांतीकुमार तानाजीराव पाटील यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती होवून गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे पद स्थापना करण्यात आली आहे.शासन आदेशानुसार पोलीस उप अधीक्षक...
स्टोरी

नयन फाउंडेशनच्या सरचिटणीसपदी सी.ए.शंकर अंदानी यांची नियुक्ती.

news
मुंबई प्रतिनिधी: नयन फाउंडेशनने सी.ए. शंकर अंदानी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.नयन फाउंडेशनच्या सदस्य सचिव आणि संचालक अरुणिमा कुमारी यांनी ही घोषणा केली. नयन फाउंडेशनच्या...
स्टोरी

वर्ल्ड रेकॉर्डस इंडियासह महाराष्ट्रीयन सेलिब्रेटीसह जास्तीत जास्त सेल्फी हा नवीन विक्रम पोपट नलावडे यांच्या नावावर.

news
रत्नागिरी प्रतिनिधी: वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया ही संस्था भारतातील अविश्वसणीय कामगिरी आणी रेकॉर्डस धारकांना जागतिक स्तरावर मान्यता देते आणी त्यांचा गौरव करते.पोपट नलावडे यांनी गेल्या दोन...
स्टोरी

सनोफी आणि पिरॅमल संस्था मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट व आयुष्यमान आरोग्य माजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग शिबिर संपन्न.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: सनोफी आणि पिरॅमल संस्था मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट व आयुष्यमान आरोग्य माजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने HB तपासणी व असांसर्गिक ( HCD) आजाराची तपासणी...
स्टोरी

कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष मंगेश मस्के यांची बिनविरोध निवड.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष मंगेश मस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा सचिव ॲड संतोष...