Month : August 2025

राजकारण

कोलगावच्या ‘त्या’ चारही ग्रामपंचायत सदस्यांची भाजपामधून हकालपट्टी..! आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ यांनी दिली माहिती.

news
सावंतवाडी (कोलगाव): कोलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलमधून निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य रोहित भाऊ नाईक, प्रणाली विजय टिकावे, संयोगिता संतोष उगवेकर, आशिया अशोक सावंत यांची...
स्टोरी

भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील मुलांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घ्यावा..! रवींद्र मडगावकर यांचे आवाहन.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विषेश मागास प्रवर्गातील (भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजाचे विषयाची वगळून) उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई...
स्टोरी

मिलाग्रीस हायस्कूलच्या वतीने “आझादी का अमृत महोत्सव” या भारत सरकारच्या मोहिमे अंतर्गत भव्य रॅलीचे आयोजन.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव या भारत सरकारच्या मोहिमे अंतर्गत संपूर्ण सावंतवाडी शहरात भव्य रॅलीचे उद्या शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी...
स्टोरी

झारापमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककला स्पर्धा संपन्न.

news
मसुरे प्रतिनिधी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस – ओरोस येथील कृषीकन्यांच्या पुढाकाराने झाराप येथील केंद्र शाळा क्र....
स्टोरी

गोळवण ग्रामसभेत शासकीय योजनांचे मार्गदर्शन!

news
मसुरे प्रतिनिधी: ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल कार्यालय येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेला सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा.पं. सदस्य, सौ. विभा...
स्टोरी

मसुरे येथे एनडीआरएफ कडून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम!

news
मसुरे प्रतिनिधी: एनडीआरएफची प्राथमिक भूमिका नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना जलद आणि विशेष प्रतिसाद देणे आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) ही निमलष्करी धर्तीवर संघटित आहे...
स्टोरी

नेरुर येथील राजा तवटे यांना श्री लक्ष्मीनारायण संस्थेतर्फे १० हजार रुपयाची आर्थिक मदत.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: वाघाच्या हल्यात राजा तवटे यांची मुरा जातीची रेडी जखमी झाली होती. त्यामुळे त्यांचे फार आर्थिक नुकसान झाले. त्यांना कोठेतरी थोडीफार आर्थिक मदत करण्याच्या...
स्टोरी

हॉस्पीटला डॉक्टर मिळावेत या साठी सामाजिक बांधिलकीकडून यापुढे कधीच आंदोलन-उपोषण नाही..! रवी जाधव.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: जर येथे रुग्णांचीच कोणाला कदर नाही तर आंदोलनकर्त्यांच्या आंदोलन – उपोषणाचं कोणाला काय पडलंय. अपघात ग्रस्त युवकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने नातेवाईकांच्या डोळ्यासमोर...
स्टोरी

कलंबिस्त रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त. शिरशिंगे असा मार्ग पूर्णपणे जलमय झाला आहे. पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे येथील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या भागात...
स्टोरी

मालवण तालुका स्तरीय रानभाजी महोत्सव १४ ऑगस्ट रोजी.

news
मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रानभाज्या संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी, लागवड वाढून ते उत्पन्नाचे साधन बनावे तसेच लोकांच्या आहारामध्ये रानभाज्यांचा समावेश वाढवावा या उद्देशाने तालुका कृषी...