मसूरे डांगमोडे येथे अमली पदार्थ मुक्त सिंधुदुर्ग अभियान जनजागृती फेरी!
मसूरे प्रतिनिधी: मसूरे डांगमोडे येथे अमली पदार्थ मुक्त सिंधुदुर्ग अभियान जनजागृती फेरी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक श्री...
