श्री क्षेञ गाणगापुर या नाट्यप्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद.
सावंतवाडी प्रतिनिधी: कोकणाचा श्वास असणारी लोककला म्हणजे दशावतार अनेक दशावतार कंपनी कोकणात आहेत. आल्या दशावतारकलेच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन व आपल्या देवी-देवतांचे महत्त्व सांगितले जाते. दशावतार...
