निशिकांत कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई कडून साहस प्रतिष्ठान दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १० डेक्स भेट
सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे यांची सुकन्या आर्किटेक्ट सौ. समिता पियुष सावंत हिने आपला वाढदिवस दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत साजरा करून विद्यार्थ्यांसाठी भेटवस्तू...
