भारत विरोधी घोषणा देणाऱ्या भंगार व्यवसायिकाला जिल्हातून हाकलून देणार..! आमदार निलेश राणे.
मालवण: भारत पाकिस्तान सामन्याच्या नंतर भारताने पाकिस्तानवर विजय मिळविताच अनेक ठिकाणी फटकाच्या आतषबाजी ने भारताचे स्वागत करण्यात आले. तर मालवण मध्ये एका मुस्लिम भंगार व्यवसायिकाने...
