बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टच्यावतीने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सृजनशील...
