सावंतवाडी येथील “त्वचाविकार बाह्य रुग्ण विभाग’ चा लोकार्पण सोहळा संपन्न.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात “त्वचाविकार बाह्य रुग्ण विभाग’ कार्यान्वित करण्यात आला असून या विभागाचे लोकार्पण बेळगाव येथील के.एल.ई. हॉस्पिटलचे डॉ महेश...
