सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सिंधुदुर्ग विभाग व फुकेरी ग्रामस्थ यांच्या वतीने शिवराजाभिषेक दिनाचे आयोजन.
सावंतवाडी: छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हनुमंत गड, फुकेरी येथे शिवराजाभिषेक दिन कार्यक्रमानिशी ६ जुन २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे. तरी समस्त दुर्गसेवक, शिवप्रेमी, फुकेरी...
