मनसेच्या भव्य विद्यार्थी मेळाव्यात विद्यार्थ्यांचा पक्षप्रवेश…!
सावंतवाडी: मनविसे जिल्हाध्यक्ष श्री.केतन सावंत यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सावंतवाडी यांच्या माध्यमातून येथे संपन्न झालेल्या भव्य विद्यार्थी मेळाव्यात अनेक नवोदित विद्यार्थ्यांनी पक्षप्रवेश...
