सानेगुरुजी कथामालेच्या सुरेश ठाकूर यांना यंदाचा लोकसेवा पुरस्कार जाहीर…!
डोंबिवली: गेली २६ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकसेवा समिती डोंबिवली या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा २०२४ सालचा लोकसेवा पुरस्कार साने गुरुजी कथामाला मालवण...
