Month : January 2024

स्टोरी

कलंबिस्त ते शिराशिंगे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी ग्रामस्थांचे बांधकाम कार्यकारी अभियंत्यांना निवेदन…!

news
सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त ते शिराशिंगे पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. तो खडी करून डांबरीकरण करण्यात यावा. अशी मागणी कलंबिस्त ग्रामस्थांच्या वतीने व भाजप तर्फे...
स्टोरी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने कुडाळ येथे रॅली द्वारे महाआरतीचे आयोजन…!

news
कुडाळ: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ सकाळी १० वाजता कुडाळ जिजामाता चौक ते बाजारपेठ मार्गे हॉटेल गुलमोहर येथील श्रीराम मंदिर...
स्टोरी

अप्पर आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे आरोग्य सेवक पदोन्नती प्रक्रिया न झाल्याने कास्ट्राईब कर्मचारी महासंघ  जिल्हापरिषद प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करणार..!

news
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या आजच्या बैठकीत निर्णय.   सावंतवाडी: कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची बैठक शासकीय विश्रामगृह कणकवली येथे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न...
स्टोरी

प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या तमाशा आणि वारी कार्यक्रमाचे २० रोजी कणकवली आचरेकर प्रतिष्ठान मध्ये आयोजन…!

news
वंदना करंबेळकर आणि प्रसाद घाणेकर यांचे संयोजन. कणकवली प्रतिनिधी: तमाशा आणि वारी या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या लोकपरंपरा आपल्या संवेदनशील नजरेने कॅमेऱ्यात टिपणारे विख्यात छायाचित्रकार आणि...
स्टोरी

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व श्रीराम वाचन मंदिर आयोजित तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत अंकिता पाटील प्रथम…!

news
सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व सावंतवाडी येथील श्रीराम वाचक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय वाचन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम अंकिता संतोष...
स्टोरी

श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सावंतवाडीत भाजप पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन…!

news
सावंतवाडी प्रतिनिधी: श्रीराम जन्मभूमी अयोध्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा या कार्यक्रमाचे औचित्य साधून भाजप पक्षाच्या वतीने मोहिनी मडगावकर व महिला मोर्चा भाजप सावंतवाडी आयोजित सावंतवाडीकरांसाठी विविध...
स्टोरी

नगरपरिषद ठेकेदार कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन लांबणीवर?

news
सावंतवाडी: नगरपरिषद ठेकेदार कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर २०२३ मासाचे मासिक वेतन १७ जानेवारी २०२४ पर्यंत बँक खात्यात जमा न झाल्याने ठेकेदार कर्मचाऱ्यांमध्ये अप्रसन्नता व्यक्त होत असून...
स्टोरी

ओसरगाव प्रशालेत आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ…!

news
मसुरे प्रतिनिधी: समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४९९ शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये मुलींना स्व संरक्षण कसे करावे याचे...
स्टोरी

मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्रामसडकमधील कामांबाबत आ. वैभव नाईक यांनी घेतली सचिवांची भेट…!

news
कामे तात्काळ सुरु करण्याबाबत दिले निवदेन.    सिंधुदुर्ग: वर्कऑर्डर न दिल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रखडलेली कामे तात्काळ सुरु करण्याबाबत काल मंगळवारी...
स्टोरी

आचिर्णे येथे श्री रासाईदेवी यात्रोत्सव २५ जानेवारी रोजी होणार…! विविध कार्यक्रमांचे आयोजन.

news
वैभववाडी: तालुक्यातील आचिर्णे येथे श्री रासाईदेवी यात्रोत्सव २५ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार असून यात्रोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   दिनांक २५...