सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्यावतीने रोणापाल येथील दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करून गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे देण्यात आले.
सावंतवाडी: सावंतवाडी येथील नेत्ररोग तज्ञ डॉ विशाल पाटील यांनी दयासागर छात्रालयातील सर्व विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली. त्यानंतर नंबरचा चष्मा आवश्यक असलेल्या अभिताय शेटकर, साईश जाधव,...
