कणकवली हळवल फाटा येथे होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना न केल्यास महामार्ग बंद करणार ! अबीद नाईक,
कणकवली: मुंबई-गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे असलेल्या वळणावर वारंवार होणार्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पुढील १५ दिवसांत याविषयी निर्णय घ्या. या ठिकाणी आवश्यक...
