अवैद्यरीत्या पोपट व शेकरु यांना पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्या विरुद्ध सावंतवाडी वन विभागाची कारवाई…..
सावंतवाडी सावंतवाडी: आज सकाळी सावंतवाडी मधील माठेवाड रोड, बाहेरचा वाडा येथे रहाणाऱ्या कैस अब्दुल लतीफ बेग याच्यावर अवैद्यरीत्या पोपट व शेकरू यांना पिंजऱ्यात बंदिस्त...
