रोटरी क्लब मुंबई – माहीम’ मार्फत वडाचापाट हायस्कुलला प्रिंटर प्रदान
मालवण प्रतिनिधी: श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाट या प्रशालेस रोटरी क्लब मुंबई, माहीम मार्फत ‘कलर प्रिंटर ‘ प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रशालेतील विद्यार्थिनी लतिका...
