व्हिसा संपूनही पुणे येथे अवैधपणे रहाणार्या परदेशी नागरिकांची विशेष शाखेकडून शोधमोहीम चालू !
पुणे: शहरात परदेशी नागरिक शिक्षण आणि व्यवसाय यानिमित्त वास्तव्य करतात. यासाठी ‘स्टुडंट व्हिसा’ किंवा ‘बिझनेस व्हिसा’ घ्यावा लागतो. या ‘व्हिसा’ची मुदत संपल्यावर काही जण मुदत...
