शहरातील शाळा नगर परिषदेकडे हस्तांतरित करा; माजी नगराध्यक्ष साळगावकर यांची मागणी… –
सावंतवाडी: महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपरिषद क्षेत्रातील प्राथमिक शाळा स्थानिक नगरपरिषदांकडे हस्तांतरित करा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे...
