दुष्काळ स्थिती भोगणार्या मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांची ४५ सहस्र कोटींच्या निधीची घोषणा !
१७ सप्टेंबर वार्ता: मराठवाड्यासाठी महत्त्वाची असलेली राज्य मंत्रीमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १६ सप्टेंबर या दिवशी पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी...
