देश आणि सरकार मणिपूरच्या जनतेसोबत असल्याचे मणिपूरवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आश्वासन!
दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरवासियांना शांततेचे आवाहन केले आहे. देश आणि सरकार मणिपूरच्या जनतेसोबत असल्याचे मणिपूरवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिले. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास...
