सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत दुपटीने वाढ ! – सुधीर मुनगंटीवार
मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव...
