Month : July 2023

Uncategorizedस्पोर्ट

महाराष्ट्र शासनाकडून क्रीडा पुरस्कारांची घोषणा

news
१५ जुलै,मुंबई वार्ता: महाराष्ट्र शासनाकडून दिले जाणारे क्रीडा पुरस्कार राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी ‘सेवासदन’ या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेत जाहीर...
Uncategorizedस्टोरी

बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आढावा बैठक: आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या सुचना

news
१५ जुलै, मुंबई वार्ता: बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आढावा बैठक घेतली. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी...
जागतिक घडामोडी

दुबईतील बुर्ज खलिफा भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाने उजळला!

news
१५ जुलै, दुबई वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर संयुक्त अरब अमिराती दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त अरब अमिरातीमध्ये भव्य स्वागत...
Uncategorized

ओझर विद्यामंदिरच्या भूमिका कोचरेकर हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश!

news
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेतील...
स्टोरी

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रद्द करा! श्री. सुनील घनवट

news
कोल्हापूर: वक्फ कायद्याद्वारे वक्फ बोर्डाला मुसलमानांचीच नव्हे, तर अन्य धमिर्यांचीही धार्मिक संपत्ती बळकावण्याचा अधिकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान...
Uncategorizedराजकारण

मुख्यमंत्री पदाबाबत खळबळजनक दावा;काय म्हणाले संजय राऊत…

news
१५ जुलै मुंबई वार्ता: शिवसेनेत केलेल्या बंडानंतर एकनाथ शिंदे गटाकडून सरकारमधून बाहेर पडण्याबाबत अनेक कारणे देण्यात आली होती. यामध्ये एक कारण हे अजित पवार अर्थमंत्री...
स्टोरी

वेंगुर्ला – बेळगाव रोड येथे प्रॉपर्टी विकणे आहे!

news
सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यात कोलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वेंगुर्ला बेळगाव रोडला, कुणकेरी तिट्यावर प्रॉपर्टी विकणे आहे. एकूण प्रॉपर्टी १९.५० गुंठे आहे. संबंधित प्रॉपर्टी मध्ये रस्त्याला लागून सहा...
Uncategorizedस्टोरी

मराठी सिनेसृष्टीतील “फौजदार” हरपला; रविंद्र महाजनी यांचे निधन

news
१५ जुलै, पुणे वार्ता: आपल्या तडफदार आणि रुबाबदार रुपाने मराठी मनोरंजन सृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ‘चॉकलेट बॉय’ अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे निधन झाले आहे....
स्टोरी

श्री स्वामी सेवामार्गातर्फे नाशिकमध्ये जिल्हास्तरीय ‘सेल्फ डिफेन्स’ प्रशिक्षण

news
१५ जुलै, नाशिक (प्रतिनिधी): अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे नाशिकच्या सातपूर भागातील उदयनगर सेवाकेंद्रात बालसंस्कार व युवाप्रबोधन विभागप्रमुख श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत...
स्टोरी

त्र्यंबकेश्वर येथील श्रीगुरुपीठात ‘याज्ञिकी’ प्रशिक्षणाचे आयोजन!

news
नाशिक प्रतिनिधी: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या त्र्यंबकेश्वर येथील श्रीगुरुपीठामध्ये दि. २३ जुलै ते २९ जुलै या काळात ७ दिवसीय निवासी याज्ञिकी प्रशिक्षणाचे आयोजन...